शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : ‘वापसी’नंतरचे दोन्ही चित्रपट फ्लॉप! संजूबाबाला ‘स्टारडम’ची चिंता!!

फिल्मी : ..आणि 'या' कारणामुळे निराश होऊन रडू लागली चित्रांगदा सिंग

फिल्मी : संजय दत्तच्या बायोपिकनंतर बनणार वेबसीरिज

फिल्मी : सडकच्या सीक्वलची रिलीज डेट जाहीर, आलिया भट्ट दिसू शकते महत्त्वाच्या भूमिकेत

फिल्मी : 'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स

फिल्मी : Birthday Special: तुरुंगात असताना संजय दत्तला झाले होते प्रेम!

फिल्मी : ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये कुठेच का नव्हता संजय दत्त!

फिल्मी : 'टायगर जिंदा है'ला टक्कर देत 'संजू' करणार टॉप 4मध्ये एन्ट्री

फिल्मी : संजूचा खरा बायोपिक करणार रामगोपाल वर्मा, 'या' चार महिलांना देणार न्याय

फिल्मी : आणखी एक ‘संजू’ जगासमोर येणार म्हटल्यावर अशी भडकली नम्रता!