शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    संजय दत्त

    अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

    Read more

    फिल्मी : आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला

    फिल्मी : अशी सुचली होती संजय दत्तला 'सडक'मधील महाराणीची भूमिका, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

    फिल्मी : Madhuri Dixit Birthday Special : अशी होती संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची प्रेमकथा... पण या गोष्टीमुळे आला नात्यात दुरावा

    फिल्मी : OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला

    फिल्मी : या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे

    फिल्मी : संजूबाबाला मुलांच्या बाबतीत सतावते ही गोष्ट, जाणून घ्या याबद्दल

    फिल्मी : संजय दत्तच्या मुलांना खेळात मिळाले सुवर्णपदक

    मुंबई : प्रचारसभेत मुन्नाभाई संजय दत्तला बापू दिसतात तेव्हा...

    मुंबई : बहिणीच्या प्रचारासाठी भावाने घेतला पुढाकार

    मुंबई : संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य