शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : ‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त! अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस!!

फिल्मी : माधुरी दीक्षित व संजय दत्तने २१ वर्षानंतर केले एकत्र चित्रीकरण

फिल्मी : दोन फ्लॉपने वाढवली संजय दत्तची चिंता! घेतला मोठा निर्णय!

फिल्मी : संजय दत्त करू शकतो ह्या गँगस्टरची भूमिका

फिल्मी : तर या 'कारणा'मुळे संजय दत्तने रिजेक्ट केला 'टोटल धमाल'

फिल्मी : या कारणामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त...!!

फिल्मी : ‘वापसी’नंतरचे दोन्ही चित्रपट फ्लॉप! संजूबाबाला ‘स्टारडम’ची चिंता!!

फिल्मी : ..आणि 'या' कारणामुळे निराश होऊन रडू लागली चित्रांगदा सिंग

फिल्मी : संजय दत्तच्या बायोपिकनंतर बनणार वेबसीरिज

फिल्मी : सडकच्या सीक्वलची रिलीज डेट जाहीर, आलिया भट्ट दिसू शकते महत्त्वाच्या भूमिकेत