शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : फायनल! पुन्हा येणार मुन्ना-सर्किटची जोडी!!

फिल्मी : महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

फिल्मी : दिवाळीत संजय दत्तने पत्रकारांना दिली शिव्यांची ‘भेट’!!

मुंबई : महालक्ष्मी येथील धोबीघाट बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, संजय निरुमप यांचा आरोप   

फिल्मी : संजय दत्त करणार 'ह्या' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

फिल्मी : ‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!!

फिल्मी : जा, त्या माझ्या ३०८ गर्लफ्रेंड्सना विचारा, #MeTooच्या प्रश्नावर मुन्नाभाईचा चढला पारा

फिल्मी : छोट्या पडद्यावर दिसणार संजय दत्त

क्रिकेट : मान्यता दत्तने धोनीसोबतचा फोटो शेअर केला, कॅप्शनमुळे ट्रोल झाला

फिल्मी : पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!!