शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : कलंक या चित्रपटाबद्दल करण जोहरने विचारल्यानंतर अशी होती माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया

फिल्मी :  रवीना टंडन स्वीकारणार का ‘केजीएफ 2’ची ऑफर?

फिल्मी : रणबीर कपूर-संजय दत्तचा ‘शमशेरा’ थंडबस्त्यात; वाचा काय आहे कारण!

फिल्मी : एकेकाळी ड्रग्स अ‍ॅडिक्ट असणारा संजय दत्त आता करतोय 'ही' गोष्ट

गोंदिया : भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज

गोंदिया : मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज

फिल्मी : ‘केजीएफ- चार्प्टर 2’मध्ये संजय दत्तची वर्णी?

फिल्मी : OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

फिल्मी : आयुष शर्मा ह्या अभिनेत्यासोबत करणार काम, दिसणार गँगस्टरच्या भूमिकेत