शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : त्रिशलाने संजय दत्तला अंकल म्हणून हाक मारल्यानंतर त्याची झाली होती अशी अवस्था

फिल्मी : म्हणून ‘कलंक’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये कुठेच दिसला नाही संजय दत्त!

फिल्मी : संजय दत्तची लेक त्रिशाला दत्तला भेटला स्वप्नातील राजकुमार!

फिल्मी : जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी

फिल्मी : संजय दत्त घेऊन येतोय आपल्या पूर्वजांची कथा! सुरु करणार नवी इनिंग!!

फिल्मी : ऐकले का? विवेक ओबेरॉयमुळे संजय दत्तला मिळाला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’!

फिल्मी : माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा पाहून म्हणाल, 'तबाह हो गये'

फिल्मी : ‘मीटू’चे आरोप झेलणा-या राजकुमार हिराणींना ‘मुन्नाभाई’ची साथ!

फिल्मी : ‘कलंक’चा ट्रेलर पाहून बिथरले माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स! हे आहे कारण!!

फिल्मी : रणबीर कपूर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच करणार ही गोष्ट