शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : Sanjay Dutt Birthday Special : या कारणामुळे संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला...

फिल्मी : Birthday Special : संजय दत्तला ‘बॉस’ आठवला आणि ‘महाराणी’चा जन्म झाला !

फिल्मी : ‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल

फिल्मी : मान्यता दत्तने केले होते सी-ग्रेड चित्रपटांत काम, संजय दत्तने एका रात्रीत गायब केल्या होत्या सीडी-डीव्हीडी 

फिल्मी : संजय दत्तच्या बाबा सिनेमाचा दमदार ट्रेलर आऊट

फिल्मी : Birthday Special : डोक्यात हवा गेली अन् संपले करिअर, आता असा दिसतो ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरव!!

फिल्मी : बॉलिवूडमधील हा अभिनेता झळकणार बाबा या मराठी चित्रपटात, पाहा चित्रपटाचा टीझर

फिल्मी : बॉयफ्रेन्डच्या अकाली मृत्यूने खचली संजय दत्तची मुलगी त्रिशाला, लिहिली भावूक पोस्ट!!

फिल्मी : आशुतोष राणाला महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटात साकारायची आहे ही भूमिका

फिल्मी : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार संजय दत्तच्या सिनेमात