शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

मुंबई : सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? शिवसेनेचा महादेव जानकरांना सवाल 

मुंबई : संजय दत्तने 'रासप' प्रवेशाचे वृत्त फेटाळले, बंधू महादेव जानकरांना दिल्या शुभेच्छा 

मुंबई : अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबरला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार; महादेव जानकरांचा दावा 

फिल्मी : संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते

फिल्मी : Friendship Day 2019 : ‘या’ स्टार्सनी मैत्रीसाठी लावली जिवाची बाजी !

फिल्मी : दुःखातून अद्याप सावरू शकली नाही बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची लेक, वाचा सविस्तर

फिल्मी : हा अभिनेता आहे गुलशन ग्रोव्हरचा बेस्ट फ्रेंड, त्याच्या नावावरून ठेवले आहे मुलाचे नाव

फिल्मी : बाबा झाला ज्येष्ठ नागरिक;  म्हणे,आता मलाही पेन्शन मिळणार ना?  

फिल्मी : संजय दत्तची लेक त्रिशाला सांगतेय, आजही या दुःखातून सावरू शकलेले नाहीये

फिल्मी : बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण, दिसला संजय दत्तच्या पार्टीत