शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड!

फिल्मी : मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कलाकार राहतोय हिमालयातील गुफेत, एका सीनमुळे झालेला प्रसिद्ध

फिल्मी : एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त, लोकांनी केले ट्रोल

फिल्मी : पानिपतचे ऐतिहासिक युद्ध रूपेरी पडद्यावर, पाहा Panipat Trailer!!

फिल्मी : ‘मुन्नाभाई 3’ थंडबस्त्यात, बोमन इराणींनी केला धक्कादायक खुलासा

फिल्मी : संजय दत्तने दर्शवला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा, त्यांना निवडून देण्याचे केले लोकांना आवाहन

क्रिकेट : 'कॅप्टन कूल' धोनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, संजय दत्तसोबत चित्रपटात झळकणार

फिल्मी : सत्यजीत दुबे सांगतोय, या व्यक्तीमुळे मिळाला प्रस्थानम हा चित्रपट

फिल्मी : महेश भट यांनी दुसरे लग्न केल्यावर पूजा करायची त्यांच्या पत्नीचा तिरस्कार, या व्यक्तीने काढली तिची समजूत

फिल्मी : रवीना टंडनचे होते बॉलिवूडच्या या अभिनेत्यावर क्रश, 'नच बलिए'मध्ये तिने दिली कबूली