शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : व्हायरल बातमी ऐकून हैराण झाली माधुरी दीक्षित; म्हणाली, हे माझ्यासाठीही मोठे सरप्राईज!!

फिल्मी : मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीला आला संजूबाबा

फिल्मी : डब्बेवाल्यांच्या मदतीसाठी धावून आला संजूबाबा, वाचून तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक

फिल्मी : इटलीच्या रस्त्यावर लोळून रडण्याची का वेळ आली होती संजय दत्तवर, जाणून घ्या हा किस्सा

फिल्मी : ऐश्वर्या रायपासून दूर राहा, संजय दत्तला मिळाली होती धमकी, धमकी देणाऱ्याचे नाव वाचून बसेल धक्का

फिल्मी : या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती माधुरी दीक्षित, पण या कारणामुळे होऊ शकले नाही लग्न

फिल्मी : Nargis Dutt Death Anniversary : नर्गिस यांची मुलाखत घेताना सुनील दत्त यांना फुटला होता घाम!

फिल्मी : लेकीला हेच संस्कार दिलेत का? युजरचा सवाल बघून खवळली संजय दत्तची लेक त्रिशाला

फिल्मी : लॉकडाऊनमध्ये सुरु झाली ‘खलनायक 2’ची तयारी, अशी असेल कहाणी

फिल्मी : ही आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी, काही वर्षांपूर्वी झाले निधन