शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : Sanjay Dutt Birthday: संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त पहा त्याच्या बालपणीचे काही फोटो  

फिल्मी : Sanjay Dutt Birthday Special : KGF 2 मधील संजय दत्तचा लूक झाला लाँच

फिल्मी : माधुरी नाही ‘एना’मुळे मोडले होते संजय दत्तचे पहिले लग्न, 27 वर्षांपूर्वी खुद्द बाबाने केला होता खुलासा

फिल्मी : माधुरीमुळे नाही तर 'या' लोकांमुळे झाला होता संजय दत्त आणि रिचा शर्माचा घटस्फोट...

क्राइम : संजय दत्तच्या अडचणी वाढणार? राजीव गांधी हत्येतील एजी पेरारीवलन याची उच्च न्यायालयात याचिका

फिल्मी : संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या होत्या पत्नी मान्यताच्या ‘त्या’ सिनेमाच्या सीडी!!

फिल्मी :  बॉलिवूडच्या या सुपरस्टारला ऑफर झाली होती कटप्पाची भूमिका, पण...

फिल्मी : सुनील दत्त यांच्या घरी दरमहा 1500 रूपयांवर काम करायचा हा अभिनेता, नाव वाचून बसेल धक्का

फिल्मी : मला नोकरी सोडावी लागली... !  वर्षभरानंतरही बॉयफ्रेन्डच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकली नाही संजय दत्तची मुलगी त्रिशाला

फिल्मी : #BoycottSadak2 होतोय ट्रेंड, आलिया भटच्या 'सडक 2'ला रिलीज होण्याआधीच होतोय तीव्र विरोध