शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दिना पाटील

Sanjay Dina Patil :  संजय दीना पाटील हे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून मविआचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि फुटीनंतर ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे एक खासदारही आलेले; खाली उपस्थितांत बसलेले...

मुंबई : खा. संजय पाटलांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; ठाकरे गटाला दिलासा

राजकारण : ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : घाटकोपरमधील मताधिक्य संजय दिना पाटील यांच्यासाठी ठरले बोनस 

मुंबई : दबाव आणला गेला, काहींना मारहाणही केली, अखेर सत्याचाच विजय झाला : संजय पाटील 

मुंबई : आम्ही बांगलादेशींमुळे हरलो; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली

मुंबई : धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत

मुंबई : Mumbai North East Lok Sabha Result 2024: ईशान्य मुंबईत पेटली मशाल! संजय दिना पाटील विजयी, भाजपाचे मिहीर कोटेचा पराभूत

मुंबई : तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या; मिहिर कोटेचा यांचा निशाणा

मुंबई : भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान