शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संग्राम साळवी

अभिनेता संग्राम साळवीने 'देवयानी' मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्याचा तुमच्यासाठी कायपण हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. 'सरस्वती' मालिकेतही त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. आता तो झी युवा वाहिनीवर दाखल होत असलेल्या 'सूर राहू दे' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका

फिल्मी : संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

फिल्मी : 'फोडणीचा भात अन्...' लोकप्रिय मराठी टीव्ही कपलने बनवलेला पदार्थ पाहून तुम्हीही चक्रावून जाल!

फिल्मी : देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, पाहा त्यांचा फॅमिली फोटो

फिल्मी : 'सिक्रेट ऑफ गावस्कर'च्या पदरात यश; टीमने जल्लोषात केलं सेलिब्रेशन

फिल्मी : खुशबू तावडेने शेअर केला क्यूट फॅमिली फोटो; पाहा अभिनेत्रीचं त्रिकोणी कुटुंब

फिल्मी : खुशबू तावडेने शेअर केली बाळाची पहिली झलक; पाहा अभिनेत्रीचा गोड फॅमिली फोटो

फिल्मी : मराठमोळी ही अभिनेत्री नुकतीच बनली आई, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : अभिनेत्री खुशबू तावडेचे डोहाळे जेवण, पाहा फोटो

फिल्मी : संग्राम-खुशबू आईबाबा होणार, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज