शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सांगली पूर

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more

अकोला : गृह राज्यमंत्री डॉ,. रणजीत पाटील यांनी केली सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी

क्रिकेट : सांगली - कोल्हापुरातील पूरग्रस्तांना अजिंक्य रहाणेची मदत

सांगली : सांगली जिल्ह्यात एक लाख सत्तर हजारहून अधिक व्यक्तींचे पुनर्वसन

महाराष्ट्र : कुंभमेळ्याला अडीच हजार कोटी अन् पूरग्रस्तांना १५४ कोटींची मदत !

महाराष्ट्र : रामदास आठवलेंनी पूरग्रस्तांना केली भरघोस मदत; खासदार, आमदारांनाही आवाहन

सांगली : पाहा- पूर ओसरल्यानंतर गणपती पेठेत दिसणारी ही विदारक स्थिती

बुलढाणा : पूरग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावकर

बुलढाणा : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले बुलडाणेकर 

फिल्मी : बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

महाराष्ट्र : Maharashtra Floods Video: तुम्ही खूप चांगले काम करता, चिमुकलीचा जवानास भावनिक सलाम