शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सांगली पूर

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more

महाराष्ट्र : पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र : राज्यात पुराने घेतले १४४ बळी

मुंबई : मुंबईमध्ये एक आठवडा दूधटंचाई सुरूच राहणार

महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूरला दिलासा; अतिवृष्टी होणार नाही

कोल्हापूर : सांगली, कोल्हापुरात मदतीची महाभरती

सांगली : ३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा

महाराष्ट्र : मदतीबाबतचा जीआर पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा - वडेट्टीवार

महाराष्ट्र : २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सांगली : सांगलीतील पूरग्रस्तांना सोलापुरातून मदतीचा हात

महाराष्ट्र : 'पूरग्रस्तांना गरज कपडे, पाणी, खाद्यपदार्थांची'