शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सांगली पूर

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more

सांगली : ब्रह्मनाळमध्ये आणखी पाच जणांचे मृतदेह सापडले

नवी मुंबई : पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच, माथाडी संघटनेची ६० लाख रुपयांची मदत

पुणे : सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना

महाराष्ट्र : 'लोकमत'च्या बातमीनंतर जयंत पाटलांच्या पेजवरून 'तो' फोटो उडवला

महाराष्ट्र : भाजपच नव्हे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत

महाराष्ट्र : एरव्ही खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला जाणारे ठाकरे पूरग्रस्तांकडे फिरकलेच नाही !

महाराष्ट्र : कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

बुलढाणा : Maharashtra Floods : मलकापूरचे संचेती कुटुंबिय सांगलीच्या पुरात अडकले

कोल्हापूर : Maharashtra Floods : दुर्गम भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित

अहिल्यानगर : Maharashtra Floods : साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत