शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संदीपान भुमरेंना दणका; बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच...

छत्रपती संभाजीनगर : रोहयोची कामे याच महिन्यात सुरू करा, दिरंगाई करणाऱ्यांची गय करणार नाही: संदीपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाईंनी कामे देताना १० टक्क्यांनी पैसे घेतले: संदीपान भुमरें

छत्रपती संभाजीनगर : 'आनंदाचा शिधा सगळीकडे पोहोचला, मी स्वत: वाटला'; मंत्रीमहोदयांचा गजब दावा

छत्रपती संभाजीनगर : लाईट गेल्यास सर्वसामान्यांचे ऑपरेशन थांबतात, पण मंत्र्यांसाठी लगेच जनरेटर आलं

छत्रपती संभाजीनगर : मंत्री भुमरेंच्या दातावर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार, झटक्यात जनरेटर मंजूर

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांनी घेतला घाटी रुग्णालयाचा आढावा; चिठ्ठीमुक्त घाटीसाठी प्रयत्नाची ग्वाही