शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

महाराष्ट्र : गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे

महाराष्ट्र : माजी नगराध्यक्ष गोर्डेंच्या भूमिकेने आमदार भूमरेंची डोकेदुखी वाढली

महाराष्ट्र : दुष्काळग्रस्त पैठणमधील आमदार पुत्राचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा

महाराष्ट्र : मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम; ब्रम्हगव्हाण योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमक