शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : संतपीठात तीन विभागांचे पाच अभ्यासक्रम; एक ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

छत्रपती संभाजीनगर : मंत्री संदीपान भुमरेंच्या गावातील रोजगार हमी योजनेच्या कामांची होणार चौकशी

छत्रपती संभाजीनगर : Sandipan Bhumre: 'कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर'; रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : 'मंत्री सुटले कार्यकर्ते अडकले'; गर्दी जमवून विकास कामांच्या उद्घाटनात पाच जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus: कोरोना नियमांचे उल्लंघन, शिवसेनेचे मंत्री भुमरे यांच्यावर कारवाईची राष्ट्रवादीच्या गोर्डे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Gram Panchayat Election Results: मंत्री संदीपान भुमरेंनी विरोधकांना केले भुईसपाट; पैठण तालुक्यात शिवसेनेचेच वर्चस्व 

छत्रपती संभाजीनगर : भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

महाराष्ट्र : कर्जमाफी : औरंगाबादेत मंत्र्यांच्या मतदार संघातील गावांची पहिल्या यादीत वर्णी

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना