शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शिवसेनेतील आमदारानेच ठाकरेंना CMपदावरुन हटवण्याबाबत गळ घातली होती; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ, स्थानिकांनी अवघ्या 21 सेकंदात पळवली 100 किलो मिठाई

छत्रपती संभाजीनगर : 'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट 

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच

छत्रपती संभाजीनगर : 'पॉवर हाउस' बनलंय औरंगाबाद; केंद्र-राज्यात मिळून तब्बल पाच मंत्री, विरोधी पक्षनेते पदही

छत्रपती संभाजीनगर : चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील

छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणीही नाराज नाही, सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप; भुमरे, सत्तार, सावे मंत्रिमंडळात, शिरसाटांना हुलकावणी

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व

छत्रपती संभाजीनगर : सत्तारनंतर शिंदे सरकारचे दुसरे लाभार्थी ठरले आ. संदीपान भुमरे; ८९० कोटींच्या योजनेस मंजुरी