शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सना खान

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Read more

फिल्मी : मी तोंड उघडले तर...! एक्स-बॉयफ्रेन्डच्या आरोपांवर सना खानचे उत्तर

फिल्मी : पोलखोल!! सना खानच्या एक्स-बॉयफ्रेन्डने शेअर केले कॉल रेकॉर्डिंग

फिल्मी : -आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री, 20 दिवस घेतल्या होत्या झोपेच्या गोळ्या

फिल्मी : सेमी न्यूड फोटोंनी सर्वांची झोप उडवणाऱ्या सना खानने बॉयफ्रेंडला दिला 'जोर का झटका', 'हे' कारण पडलं त्याला महागात!

फिल्मी : ब्रेकअपचे दु:ख विसरून सनाने केले हॉट फोटोशूट, क्रेजी झालेत फॅन्स

फिल्मी : ‘या’ अभिनेत्रीचे झाले बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप, हे आहे कारण