शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड

महाराष्ट्र : ‘समृद्धी’च्या कंत्राटदाराला भरावाच लागणार ३२८ कोटी रुपयांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा दणका

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा

वर्धा : ‘समृद्धी’ने दुभंगलेली मने अजूनही जुळलीच नाही!

अहिल्यानगर : कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश

वर्धा : ‘समृद्धी’च्या पुलाखाली चिखल विरूळ-रसुलाबाद मार्ग झाला बंद

महाराष्ट्र : ‘समृद्धी’च्या कंत्राटदारांचे अवैध उत्खनन, कोट्यवधींची लूट; बुलडाणा, वाशिममध्ये बदलले कंत्राटदार

महाराष्ट्र : हिंदूहृदयसम्राट Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg बोगदा कसा आहे ? Igatpuri to Thane Tunnel

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गांवरील घाट मार्गातील बोगद्यांचं काम पूर्ण, ८ किमीचे दुहेरी बोगदे २ वर्षात पूर्ण