शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

नागपूर : समृद्धीवर अपघात होऊ नयेत म्हणून उत्तम तंत्रज्ञान वापरणार; महत्वाकांक्षी प्रकल्पाला अफवांचे गालबोट नको

छत्रपती संभाजीनगर : ‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’

जालना : चालकाला झोप लागली अन् गाडी दुभाजकावर आदळली

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर खाजगी बसची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

बुलढाणा : बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

यवतमाळ : समृद्धी महामार्गावर जळालेल्या ट्रॅव्हल्सची पीयूसी काढणे भोवले; पीयूसी केंद्राचा परवाना रद्द

नागपूर : धक्कादायक! बस जळाल्यानंतर मिळाली पीयूसी; २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यूला जबाबदार कोण?

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’