शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर चौगुले

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.

Read more

फिल्मी : नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, त्यावेळी माझ्या पत्नीने...

फिल्मी : मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो, मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या, समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत

फिल्मी : समीर चौघुलेंच्या ‘उंदीर मांजर पकडेंगो’चं नवं व्हर्जन ऐकलंत? ‘कोकण कलेक्टीव्ह गर्ल्स’नाही हसू आवरेना!

फिल्मी : हिंदीत काम का करत नाही?, हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाली...

फिल्मी : सोनाली कुलकर्णीने कलाक्षेत्रातील तिचे माणूसपण आणि....; समीर चौघुलेची 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का? समीर,गौरवची फी ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : 'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, आजकाल लेखन...

फिल्मी : फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

फिल्मी : 'आई गेली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो'; समीर चौगुलेंनी सांगितला आयुष्यातील कठीण प्रसंग