शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

फिल्मी : लग्नानंतर ग्लॅमरस बॉलिवूडपासून दूर गेली ही अभिनेत्री, आता सासूबाईंसोबत करते हे काम

फिल्मी : ९ महिन्याची गरोदर असताना अभिनेत्रीने केले होते अंडरवॉटर फोटोशूट, पाहून भल्या भल्यांची बोलती झाली होती बंद

फिल्मी : आई झाल्यावर डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री, आता जगतेय असे आयुष्य !

फिल्मी : काय होतीस तू काय झालीस तू, एकेकाळी अभिनेत्रीचा असायचा बोलबाला, आता अशी झाली तिची अवस्था

फिल्मी : खूपच एडव्हेचर्स आहे 'ही' अभिनेत्री चक्क ९ व्या महिन्यात थेट अंडवॉटर केले होते प्रेग्नंसीचे फोटोशूट

फिल्मी : समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!

फिल्मी : ज्युनिअर एनटीआरसोबत नाव जुळले अन् ‘बर्बाद’ झाले या अभिनेत्रीचे करिअर!!

फिल्मी : Corona Virus: ही गोष्ट कळताच ढसा ढसा रडली समीरा रेड्डी, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

फिल्मी : समीरा रेड्डीच्या चिमुकल्या मुलीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचा हा क्यूट व्हिडिओ

फिल्मी : OMG!! सासूबाईने केला ‘तुफान’ डान्स, बघण्यासारखा होता समीरा रेड्डीचा चेहरा