शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

सखी : समीरा रेड्डीच्या सासूने शिकवला खास गोव्याचा 'सासू मसाला'.. कोणत्याही भाजीत घाला, भाजी टेस्टीच होणार!

सखी : तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

सखी : लोक काय म्हणतील याचा विचार करून वाया घालवले तारुण्य! समीरा रेड्डी असं का म्हणतेय?

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा पती आहे मराठमोळा बिझनेसमन, अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती पहिली भेट

फिल्मी : पांढरे केस का लपवत नाहीस? वडिलांचा तगादा, पण समीरा रेड्डीला आता पर्वा नाही...!

सखी : Sameera reddy white hairs : .....म्हणून मी पांढरे केस लपवत नाही! गरज काय सतत रंग चोपडायची? समीरा रेड्डीचा खुलासा

सखी : पंजाबी सामोश्याला तगडी टक्कर देतोय गुजराथी घुघरा! कसा कराल परफेक्ट पारंपरिक घुघरा...

फिल्मी : समीरा रेड्डीचा फॅट टू फिट प्रवास, तिचे नवीन फोटो पाहून व्हाल तुम्हीही आवाक्

फिल्मी : मुलाच्या जन्मानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री, 105 किलो झाले होते वजन

फिल्मी : चिमुरड्यांसह समीरा रेड्डीचं संपूर्ण कुटुंब अडकले कोरोनाच्या विळख्यात, असा करताहेत सामना