शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

सखी : लेकीची माया आभाळाएवढी! लाडक्या लेकींसाठी आईबाबांची खास पोस्ट, नेते-अभिनेतेही झाले इमोशनल

फिल्मी : मराठमोळ्या बिझनेसमनशी समीरा रेड्डीने थाटलाय संसार; तुम्हाला माहितीये का कोण आहे तिचा नवरा

फिल्मी : काजोल ते समीरा रेड्डी! बॉलिवूडच्या 'या' 7 अभिनेत्रींनी लग्नात केला होता महाराष्ट्रीयन लूक

सखी : स्वत:ला होणारा एन्झायटीचा त्रास कसा ओळखायचा? बघा समीरा रेड्डी सांगतेय एन्झायटीची ५ लक्षणं आणि त्यावरचे ५ उपाय 

सखी : मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर..... समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

फिल्मी : भाजीवाल्यानेही मला विचारलं... प्रेग्नंसीनंतर तिने केला डिप्रेशनचा सामना, वजनामुळे अभिनेत्री ट्रोल

सखी : ‘मी जशी आहे तशी परफेक्ट आहे’ म्हणत ‘मदर्स डे’च्या निमित्ताने समीरा रेड्डीचं फोटोशूट..पाहा काय म्हणाली...

फिल्मी : Sameera Reddy : '१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य

सखी : कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

सखी : कधी कधी काहीच न ठरवता फक्त मनाचं ऐकणंही चांगलं असतं..., गोंधळलेल्या प्रत्येकीला समीरा रेड्डी असं सांगतेय, कारण..