शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

ठाणे : समीर वानखेडे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस

क्राइम : समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

क्राइम : समीर वानखेडे यांना तूर्तास दिलासा, २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

मुंबई : Sameer Wankhede: “न्यायव्यवस्था केवळ यासाठीच आहे का?”; हायकोर्टाने समीर वानखेडेंना चांगलेच सुनावले

क्राइम : समीर वानखेडेंच्या अडचणींमध्ये वाढ, फसवणुकीचा गुन्हा दाखल

क्राइम : समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात, वय लपवून बारचं लायसन्स घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : समीर वानखेडेंना मोठा दिलासा! राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून एसआयटी रद्द करण्याचे आदेश

मुंबई : वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर उत्तर द्या; हायकोर्टाचे नवाब मलिक यांना निर्देश

नवी मुंबई : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

क्राइम : Sameer Wankhede Sadguru Restro Bar: समीर वानखेडेंना जबर दणका! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सद्गुरू रेस्ट्रो बारचे लायसनच रद्द केले