शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : 'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'

महाराष्ट्र : Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; नोकरीच्या वादात भीम आर्मीची उडी

मुंबई : Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

सखी : Kranti Redkar's Viral Post : 'आमच्याकडे दुपारच्या जेवणात दाल मखनी अन् जिरा राईस,' व्हायरल होतेय क्रांती रेडकरची दिवाळी 'फटाका' पोस्ट

फिल्मी : क्रांती रेडकरने नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत अशी साजरी केली दिवाळी; पाहा Photo

महाराष्ट्र : समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप

मुंबई : Nawab Malik : दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा

मुंबई : Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या संघटनेला भिडे गुरुंजींचा इतिहास

महाराष्ट्र : 'भंगारवाला असल्याचा मला अभिमान', असं म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

महाराष्ट्र : 'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा