शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन

मुंबई : स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही...; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला

मुंबई : सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण...; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

पुणे : स्वराज्य पक्ष शिवस्मारकाचा शोध घेणार; संभाजीराजे यांची घोषणा

महाराष्ट्र : आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू, संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

महाराष्ट्र : “राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे

महाराष्ट्र : जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

महाराष्ट्र : Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

पुणे : 'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं

छत्रपती संभाजीनगर : ‘आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांचा बदला घ्यायचाय’; बच्चू कडूंनी सांगितला 'महाशक्ती'चा उद्देश