शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

पुणे : विविध मागण्यांसाठी राज्यातील यूपीएससी विद्यार्थ्यांची दिल्लीत निदर्शने

राष्ट्रीय : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

महाराष्ट्र : आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होतोय; हिंगणघाट घटनेवर छत्रपती संभाजीराजे संतापले 

महाराष्ट्र : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संभाजी महाराजही मैदानात

मुंबई : पक्षाला जाब विचारणे चुकीचे, 'तानाजी'च्या मॉर्फ व्हिडीओनंतर भाजपाचे पत्र

महाराष्ट्र : 'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले

मुंबई : सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल

यवतमाळ : शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा मान शेतकरी महिलेला

महाराष्ट्र : संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ माताच शिवरायांचे खरे गुरू : छत्रपती संभाजीराजे भोसले

पुणे : आकाशी भगवे झेंडे, हाती मशाली...मुखी शंभू छत्रपतींचा जयजयकार