शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र; मराठा आरक्षणासंदर्भात सहा महत्त्वाच्या मागण्या

महाराष्ट्र : 'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक

महाराष्ट्र : संभाजीराजेंनी स्वतः तिफण ओढली अन् बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा घेतला अनुभव

कोल्हापूर : दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

महाराष्ट्र : मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा

महाराष्ट्र : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण चिघळलं; उदयनराजेंपाठोपाठ छत्रपती संभाजीराजेही सरसावले

मुंबई : 'अक्षय, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी', छत्रपती संभाजीराजेंच्या पोलिसांना सूचना

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवप्रेमींतर्फे छत्रपती संभाजीराजे यांना ‌अभिवादन, ३६३ वी जयंती

महाराष्ट्र : एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटनंतर देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी