शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राजकारण : एक राजा बिनडोक, दुसऱ्याचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर | Prakash Ambedkar | Maratha Reservation

महाराष्ट्र : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा...; खासदार संभाजी राजेंचा इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक, राज्य सरकारला दिला गंभीर इशारा

राजकारण : …म्हणून छत्रपती संभाजीराजेंचा मराठा समाजाच्या बैठकीत व्यासपीठावर बसण्यास नकार

कोल्हापूर : महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही

कोल्हापूर : “छत्रपतींचं आणि धनगर समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध”; आरक्षणासाठी संभाजीराजे पुढाकार घेणार

राजकारण : छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न

राजकारण : “१० ऑक्टोबरच्या ‘महाराष्ट्र बंद’ला माझा पाठिंबा नाही”; मराठा आरक्षणावरून समाजात दोन गट

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या करू नयेत, आपण नक्की जिंकू! : संभाजीराजे छत्रपती 

महाराष्ट्र : लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं, संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन