शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : राजांना आम्ही काय सांगणार, मराठा आरक्षणावरील प्रश्नावरुन पवारांचा टोमणा

मुंबई : 'मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास घटना बदल करण्याच्यादृष्टीने अभ्यास सुरू'

कोल्हापूर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा : खासदार संभाजीराजे

राजकारण : छत्रपती खासदार संभाजीराजे- विजय वडेट्टीवार यांच्यात ओबीसीवरून पुन्हा खडाजंगी

मुंबई : आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही

मुंबई : संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात, की अजून कोणावर ते बघावं लागेल

मुंबई : 'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा

महाराष्ट्र : भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा!

महाराष्ट्र : मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे