शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

पुणे : Maratha reservation: संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय होणार? हे सरकार कोडगं :चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई : राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या, संभाजीराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : हेरगिरीचे ट्वीट संभाजीराजेंकडून मागे; गृहमंत्र्यांच्या फोनवर झाले समाधान

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबई : सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, कशासाठी ते माहीत नाही; संभाजीराजेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Maratha Reservation: “मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर...”; संभांजीराजेंची सूचक प्रतिक्रिया

सिंधुदूर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला- छत्रपती संभाजीराजे

मुंबई : मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय, मराठा आरक्षणावर फडणवीस म्हणाले...

राजकारण : Maratha Reservation: आरक्षणाचा तिढा दिल्लीत, त्यामुळे आता मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल’’

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले? Sambhaji Raje And Prakash Ambedkar Meeting