शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राष्ट्रीय : छत्रपती संभाजी राजेंचे राजकीय पाऊल कुणीकडे?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष?; छत्रपती संभाजीराजेंचं सूचक विधान, सक्रीय राजकारणात उतरणार

महाराष्ट्र : इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला

कोल्हापूर : Satej Patil: संभाजीराजेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच - पालकमंत्री सतेज पाटील

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन

राष्ट्रीय : Sambhajiraje: पोलंड सरकारकडून संभाजीराजेंचा सन्मान, इतिहासातील 'या' घटनेचा गौरव

कोल्हापूर : Sambhajiraje Chhatrapati: शानदार समारंभात संभाजीराजेंना पोलंडचा ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : पोलंडकडून खासदार संभाजीराजे यांना ‘द बेने मेरिटो’पुरस्कार, दिल्लीत उद्या वितरण

कोल्हापूर : Sambhajiraje Chhatrapati: खासदार संभाजीराजे म्हणाले, तीन मे नंतर माझी वेगळी दिशा

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची : खासदार संभाजीराजे