शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले, संभाजीराजेंनी भाजपसोबत राहायला हवे होते, पण...

कोल्हापूर : Nitesh Rane : ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली, नितेश राणे यांचा राऊतांवर निशाणा

महाराष्ट्र : घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संभाजीराजेंना फसवलं - संजय राऊत

महाराष्ट्र : “संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

संपादकीय : छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना!

कोल्हापूर : शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत

महाराष्ट्र : संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

कोल्हापूर : Sanjay Raut: “संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली”; संजय राऊतांची टीका

महाराष्ट्र : “छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं”; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले

कोल्हापूर : उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे; शाहू छत्रपतींचे मत