शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

बीड : मराठा समाजातील गरिबांचा विनायक मेटे चेहरा होते; छत्रपती संभाजीराजे भावूक

महाराष्ट्र : विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : Sambhajiraje Meet Deepak Kesarkar: उदयनराजेंनंतर संभाजीराजे दिपक केसरकरांच्या भेटीला; दोन्ही राजे एकाच दिवशी पुण्यात, 'मिशन' काय? 

धाराशिव : 'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा

महाराष्ट्र : Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : 'अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे', अबू आझमींवर संभाजीराजे संतापले

महाराष्ट्र : संभाजीराजे छत्रपती पुन्हा मैदानात! परिवर्तन क्रांतीची घोषणा; तुळजापूरहून होणार एल्गार

मुंबई : राज्यपालांची जीभ वारंवार घसरते, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदींकडे केली मोठी मागणी 

महाराष्ट्र : किल्ल्यावर दारू पिणं अत्यंत निंदनीय; पन्हाळ्यावरील दारूपार्टीबाबत संभाजीराजे म्हणतात...