शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result: संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय, या ग्रामपंयातीवर फडकवला झेंडा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संभाजीराजे एक प्रगल्भ नेते, भाजपच्या नादाला कुठे लागलेत”; संजय राऊतांचा पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जरा तरी तमा बाळगा”; ‘त्या’ व्हिडिओवरुन संभाजीराजेंनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात!

पिंपरी -चिंचवड : राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: ...तर मला कर्नाटकात यावे लागेल, संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा

मुंबई : 'प्रसाद लाड मूर्ख माणूस अन् देवेंद्र फडणवीस...'; संभाजीराजे संतापले, सर्वांना चांगलेच सुनावले!

महाराष्ट्र : “… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” हर हर महादेव चित्रपटावरून संभाजीराजेंचा इशारा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? - संभाजीराजे छत्रपती