शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा अन्..., मुस्लीम बोर्डींगची मागणी 

कोल्हापूर : Kolhapur- विशाळगड घटनेला सरकार, प्रशासन जबाबदार; संभाजीराजे यांचा आरोप video

महाराष्ट्र : विशाळगडावरील तोडफोडीनंतर शिवभक्तांवर गुन्हे, संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर

कोल्हापूर : Kolhapur- विशाळगडावर दगडफेक, जाळपोळ; अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण

कोल्हापूर : अतिक्रमण मुक्ती मोहीम: संभाजी राजे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना

कोल्हापूर : Kolhapur: विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी संभाजीराजे गडावर जाणार, गडावर कडेकोट पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्र : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे आक्रमक, प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, म्हणाले... 

कोल्हापूर : Kolhapur- विशाळगडावरील अतिक्रमण: संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल

कोल्हापूर : Kolhapur: विशाळगड मुक्ती मोहीमेची तारीख बदलली, १३ जुलै ऐवजी आता..

कोल्हापूर : Kolhapur: अतिक्रमणमुक्तीसाठी शिवभक्त १३ जुलै'ला विशाळगडावर धडकणार - संभाजीराजे