शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

नाशिक : राज्यातील शंभर गड-किल्ल्यांचा पाहणी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकपासून : संभाजीराजे भोसले

कोल्हापूर : रूग्णवाहिकेतील यंत्रसामुग्रीसाठी स्मॅकडून दोन लाखांची मदत

महाराष्ट्र : २५ जानेवारीला गडबड झाल्यास जबाबदारी राज्य सरकारची; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली? : संभाजीराजे

मुंबई : 'अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार?'

कोल्हापूर : सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक : संभाजीराजे

कोल्हापूर : राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलाविले

महाराष्ट्र : एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकर सोडवा; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी योग्य पावले उचला