शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : सरकारमध्ये समन्वय नाही, काही ठोस नियोजन आहे की नाही; मराठा आरक्षणावर संभाजीराजे आक्रमक

पुणे : कोरोना विषय संवेदनशील; पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही: खासदार संभाजीराजे

रायगड : किल्ले रायगड परिसराच्या एरियल मॅपिंगचे काम झाले पूर्ण - खा. संभाजीराजे

कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा साकारण्यास सर्वतोपरी मदत : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर : रायगडावरील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश, खासदार संभाजीराजे यांचा निर्णय

बुलढाणा : बुलडाण्यात शिवस्मारकाची पायाभरणी

बुलढाणा : बुलडाण्यातील शिवस्मारकाची आज पायाभरणी

राजकारण : “...तर गाठ माझ्याशी”; शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेवर छत्रपती संभाजीराजे संतापले

सोलापूर : छत्रपतींचा जयंतीसोहळा आहे कोणाचं लग्न नव्हे... रायगडावरील डिस्को लाईटवरून संभाजीराजे आक्रमक 

रायगड : Shivjayanti: शिवजयंतीनिमित्त रायगडावर डिस्को लायटिंग; अजित पवारांसह छत्रपती संभाजीराजेही संतापले