शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : रिंकू राजगुरूचा नादच खुळा!, अभिनेत्रीचे राणी घोडीसोबतचे फोटोशूट होतंय व्हायरल

फिल्मी : रिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो

फिल्मी : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूत झाला खूप मोठा बदल, आता दिसते अधिक ग्लॅमरस

फिल्मी : याड लागलं गं याड लागलं गं..! असंच म्हणाल रिंकू राजगुरूचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरू विना मेकअप लूकमध्येही दिसते झक्कास..!, पहा तिचे फोटो

फिल्मी : Birthday Special : 'सैराट'मुळे एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, फोटो पाहून म्हणाल- याडं लागलं!

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos