शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो... देसी की ग्लॅम?, See Photos

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड, See Photos

लातुर : उत्तरपत्रिकेत लिहिली आर्ची-परश्याची 'सैराट' कथा

फिल्मी : आर्ची-परश्याचा 'सैराट' आता हिंदीत आणि तोही छोट्या पडद्यावर

फिल्मी : रिंकू राजगुरू सांगतेय, माझ्या गावातील लोकांमध्ये आणि फॅन्समध्ये आहे हा मोठा फरक

फिल्मी : अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

फिल्मी : काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका?

सोलापूर : सैराटमधील विहिरीनं गाठला तळ, वाळलेल्या झाडाचीही तुटली फांदी

फिल्मी : 'सैराट'नंतर रिंकु राजगुरूला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा, हे आहे कारण