शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही'

फिल्मी : आकाश ठोसरने पैलवान मित्रांसाठी शेअर केला व्हिडीओ, म्हणाला - 'खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी...!'

फिल्मी : 'सैराट'मधील लंगड्या पुन्हा एकदा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : बाबो..! रिंकू राजगुरू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा

फिल्मी : आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

फिल्मी : रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ, तिच्या अदा पाहून चाहते झाले फिदा

फिल्मी : 'सैराट'मधील सल्या आणि लंगड्याचा 'फ्री हिट दणका', तानाजी आणि अरबाज पुन्हा एकत्र

फिल्मी : 'सैराट २' मध्ये काम करण्याची 'या' मराठी अभिनेत्रीची इच्छा, 'लयभारी' सिनेमात रसिकांना भावला होता तिचा अंदाज

फिल्मी : याड लागलं गं याड लागलं गं..! असंच म्हणाल रिंकू राजगुरूचे गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरू विना मेकअप लूकमध्येही दिसते झक्कास..!, पहा तिचे फोटो