शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : रिंकू राजगुरूचा नादच खुळा!, अभिनेत्रीचे राणी घोडीसोबतचे फोटोशूट होतंय व्हायरल

फिल्मी : नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल

फिल्मी : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूमध्ये झाला कायापालट, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले या मागचे कारण

फिल्मी : अरे व्वा..! रिंकू राजगुरूला मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करताना वाटतो आपलेपणा, वाचा सविस्तर

फिल्मी : रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : रिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो

फिल्मी : 5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट'

फिल्मी : जाणून घ्या काय करतेय, सैराटमधील आर्चीची मैत्रीण आनी, अभिनय नव्हे तर या क्षेत्रात केले करियर

फिल्मी : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूत झाला खूप मोठा बदल, आता दिसते अधिक ग्लॅमरस

फिल्मी : VIDEO: रिंकू राजगुरूचा नवीन लूक पाहिलात का?, अभिनेत्रीनं शेअर केला व्हिडीओ