शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : 'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

फिल्मी : कुस्तीच्या आखाड्यात नशीब आजमवता-आजमवता अभिनेता झाला आर्चीचा परशा, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

फिल्मी : 'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत

फिल्मी : Rinku Rajguru : गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकू राजगुरूने सांगितला ‘सैराट’ चाहत्याचा ‘सैराट’ किस्सा

पुणे : ‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

फिल्मी : Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल

फिल्मी : 'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो

फिल्मी : 'सैराट'मधील परश्याची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल