शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : coronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिंकू राजगुरूने चाहत्यांना दिला हा कानमंत्र

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक आला समोर, पहा तिचा हा फोटो

फिल्मी : गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास

फिल्मी : एका रात्रीत लोकप्रिय झाला परशा उर्फ आकाश ठोसर, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल

सोलापूर : सिनेसृष्टीत कुठेही असले तरी सोलापूरची नाळ कधीही तुटणार नाही : रिंकू राजगुरू

फिल्मी : Best Makeup साठी प्रत्येक मुलीला रिंकू राजगुरू देतेय हा सल्ला

फिल्मी : बाबो..! आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने चक्क घटविले २० किलो वजन, शेअर केला डाएट प्लान

फिल्मी : पिवळ्या रंगाच्या साडीत खुलला रिंकू राजगुरूचा सोज्वळ लूक, चाहते पडले पुन्हा आर्चीच्या प्रेमात

फिल्मी : आर्चीचा परशा झळकला रणवीर सिंगसोबत, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : नो कलरफुल... ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोतही आर्ची उर्फ रिंकू राजगुरू दिसली ब्युटिफुल