शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!

फिल्मी : 'सैराट'मधील सल्याच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर

फिल्मी : 'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर

फिल्मी : छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक

फिल्मी : 'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकली 'सैराट' फेम सुरेश विश्वकर्माची पत्नी, व्हिडीओ चर्चेत

फिल्मी : परत मोठ्या स्क्रीनवर परश्या म्हणून..., ९ वर्षांनी 'सैराट' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आकाश ठोसरची पोस्ट

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची पत्नी दिसते इतकी सुंदर, अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा Reel व्हिडिओ

फिल्मी : ...आणि आयुष्यच पालटून गेलं, 'सैराट' फेम अभिनेता सुरेश विश्वकर्माची पत्नीसाठी खास पोस्ट

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर

फिल्मी : ...म्हणून मी सैराट सिनेमा बघितला, 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताचा मोठा खुलासा