शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

बॅडमिंटन : देशाच्या दोन 'फुलराण्या' फॅशन रॅम्पवर अवतरतात तेव्हा...

फिल्मी : रिसेप्शनमध्ये दिसला सायना नेहवालचा रॉयल अंदाज! पाहा, इनसाईड फोटो!!

बॅडमिंटन : सायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत

अन्य क्रीडा : खेळाच्या मैदानावर जमली आयुष्याची जोडी

बॅडमिंटन : पुलेला गोपीचंद... सायना, सिंधू, श्रीकांतसारखे बॅडमिंटनपटू घडवणारे गुरू

फिल्मी : हे 10 बायोपिक तिकीटखिडकीवर होणार मालामाल

अन्य क्रीडा : India at Commonwealth Games 2018: या दहा खेळाडूंकडून आहेत भारताला सुवर्णपदकाचा अपेक्षा